Agriculture Innovation: ‘एचटीबीटी’ला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करा
Laxmikant Kauthkar: सततच्या पावसामुळे पिकात तणांचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या क्षेत्रावर लागवड होणाऱ्या कापूस उत्पादकांना दिलासा देत तणाला प्रतिकारक तंत्रज्ञान (हर्बीसाइड टॉलरंट) उपलब्ध करावे.