Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न
Farmer Protest Latur : नंबर बांधावरून जाणाऱ्या शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करून द्यावा, या मागणीसाठी एका शेतकरी पितापुत्राने रेणापूर तहसीलदारांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Renapur Farmers Demand Access To Agricultural LandAgrowon