Maharashtra Monsoon Session: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत मंजूर झालेले पाणंद रस्ते झालेच नाहीत. पण त्याचे पैसे काढण्यात आल्याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित करण्यात आली.
Bharatshet Gogawale Statement On Farm Road Scheme. (Agrowon)