Fallow Land Cultivation: जेसीबी, यंत्रांच्या मदतीने मोठे क्षेत्र वहिवाटीखाली
Agriculture Machinery: खानदेशात पहिल्यापासूनच सुपीक जमीन आहे. त्याच बरोबर अनेक नद्यांच्या पाण्याचा वापर होत आहे आणि वहिवाटीखालील जमिनींबरोबरच खानदेशात जवळजवळ सर्वच तालुक्यात पडिक जमिनी आहेत.
Mechanization Brings Fallow Land Under CultivationAgrowon