Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेचे यश अंमलबजावणीतच
Agriculture Budget Deficit: महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्याच्या राजकोषाची तूट दिवसेंदिवस वाढत आहे. दोन लाख कोटींवर ही तूट पोहोचली असून, सरकार चालवायचे असेल तर पैसा लागतो आणि पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी जपून आश्वासने दिली पाहिजेत.