Maharashtra Monsoon Session 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत आलेल्या सूचनांचा विचार करून त्यात दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिले.
Dattatray Bharane On Farm Loan Waiver Scheme. (Agrowon)