Farm loan waiver update in Maharashtra: कृषी कर्जाचे पुनर्गठन केले आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का, याची विचारणा करून सर्वपक्षीय सदस्यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला भंडावून सोडले.
Government policy on agriculture loan restructuring and waiverAGrowon