Farm Loan Waiver Report: कर्जमाफी समितीचा अहवाल जाहीर करा: किसान सभा
Kisan Sabha Demand: शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून, हा संपूर्ण अहवाल चर्चेसाठी खुला करावा, अशी मागणी किसान सभेने केली.
Kisan Sabha demand to release loan waiver report Agrowon