Farm Loan Waiver: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा महत्त्वाचा खुलासा
Dattatray Bharane: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत लाभ मिळेल का? याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खुलासा केला.
Dattatray Bharane On Loan Waiver Scheme. (Agrowon)