Farm Loan Waiver: नियमित कर्जदारांबाबत निर्णय का घेत नाही? अजित नवलेंचा सरकारला सवाल, पुन्हा शेतकरी आंदोलनाचा इशारा

Maharashtra Farmers Protest: नियमित कर्जदार, पीक विमा व जमिनींचे प्रश्न सोडावा अन्यथा पुन्हा शेतकरी आंदोलन करावे लागेल, असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारला दिला आहे.
Farm Loan Waiver
Ajit Navale On Farmer Loan Benefit.(Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com