Farm Loan Waiver OTS Scheme: कर्जमाफीची 'एकवेळ समझोता' योजना; १ लाख ६९ हजार पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

Maharashtra Eligible Farmers List: शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ओटीएस घटकांतर्गत पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची पहिली यादी सहकार विभागाने प्रसिद्ध केली आहे.
Farm Loan Waiver OTS Scheme
Maharashtra Farm Loan Waiver OTS Scheme. (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...