Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा
Dattatray Bharane: शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ जुलैनंतरच कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली.
Dattatray Bharane On Farm Loan Waiver Scheme Maharashtra. (Agrowon)