Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आस, तोपर्यंत कर्ज वसुली स्थगितीची मागणी, मुख्यमंत्री विजय काय निर्णय घेणार?
Farmer Loan Recovery Stay: जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत त्यांच्या शेती कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटना, राजकीय नेत्यांनी तामिळनाडू सरकारकडे केली आहे.