Farmer Debt Relief: विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन देऊन आता अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. मागील वर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
Controversy over farm loan waiver scheme in IndiaAgrowon