Farm Loan Waiver: कर्जमुक्तीसाठी कोणते शेतकरी पात्र?; पुनर्गठित कर्जाबाबतही महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Government Decision: राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी योजना जाहीर करण्यात आली. यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत? याचा तपशील शासनाने दिला आहे.