Farm Loan Waiver Committee GR: शेतकरी कर्जमाफी योजनेची कार्यवाही सुरु, जिल्हास्तरीय समिती गठित, शासन निर्णय जारी
Farm Debt Relief Scheme Maharashtra: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही राज्य सरकारने सुरु केली असून जिल्हास्तरीय समित्या गठित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
Farm Loan Waiver Committee GR Maharashtra Government. (Agrowon)