Farm Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनच्या आधीच होईल, कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Dattatray Bharane Statement: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० जून तारीख दिली आहे. पण त्याच्याअगोदरच २ लाखांपर्यंत कर्जमाफी होईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
Farm Loan Waiver
farmer loan waiver Maharashtra News Updates.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com