Seed Distribution: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करून पीकपद्धती अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विस्तार योजनेअंतर्गत विविध केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून अनुदानित बियाण्यांचे वितरण करण्यात आले आहे.
₹13.34 Crore Farm Inputs Distributed Under Extension SchemeAgrowon