Short Circuit Fire: शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान
Jowar Maize Crop Fire: पारोळा तालुक्यातील बोदर्डे शिवारातील गट क्रमांक १७१/३मधील शेतात अचानक वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ज्वारी व मका पिकांचे मोठे नुकसान झाले.
Short Circuit Fire Destroys Crops Worth LakhsAgrowon