Farm Land Corporation : शेती महामंडळाची जमीन कसायला द्या
Worker Land Protest : महामंडळ तोट्यात असल्याचे दाखवून कामगारांना बेदखल करण्याचे काम सुरू आहे. शेती महामंडळ कामगारांच्या विविध प्रश्नांवर तत्कालीन महसूल मंत्री रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.