Agricultural Land: शेतीखालील क्षेत्र वाढवणे आता शक्य नाही; जागतिक कृषी संघटनेचा अहवाल काय सांगतो?
FAO Report: शेतीखालील क्षेत्र वाढवणे आता शक्य नाही. एकूणच, जागतिक पातळीवर ७२ टक्के गोड्या पाण्याचा उपसा शेतीसाठी होतो. भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.