Fake Onion Seed Sales: कोपरगावात बनावट कांदा बियाणेविक्रीचा प्रकार
Onion Seeds Scam: कोपरगाव तालुक्यात उन्हाळी कांदा लागवडीसाठी विक्री करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये खरीप कांद्याच्या बियाण्यांची भेसळ आढळून आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Agriculture department action on fake onion seedsAgrowon