Agriculture Commissioner Seeks Report: राज्यभर सुरू असलेल्या कथित बोगस ‘कृषिमित्र’ भरतीप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेश कृषी आयुक्तालयाने सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना (जेडीए) दिले आहेत.
Fake krushimitra recruitment scam in MaharashtraAgrowon