Suspected Ghee: नाशिकमध्ये १ लाख ३५ हजारांचा संशयित तुपाचा साठा जप्त
Food Safety: सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असताना अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. नाशिकमध्ये दोन ठिकाणी कारवाई करून १.३५ लाख रुपयांचा संशयित तुपाचा साठा जप्त करण्यात आला.