Agricultural Corruption: ‘एफपीसी’ गैरव्यवहार प्रकरणी चेतनकुमार ठाकरे निलंबित
Agriculture Officer Suspended: कागदोपत्री बोगस शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी) स्थापन करीत कोट्यवधींचे अनुदान हडपल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नंदुरबारचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतनकुमार ठाकरे यांना राज्य शासनाने अखेर निलंबित केले.
Fake FPC subsidy scam in Maharashtra agriculture departmentAgrowon