Fertilizer Scam: विनापरवाना बेकायदेशीर खतनिर्मिती करून विक्री
Leap Fertilizers: सिल्लोड तालुक्यातील मोंढा खुर्द येथे लीप फर्टिलायझर्स ॲण्ड केमिकल्सच्या बिनपरवाना गोदामावर कृषी विभागाने मध्यरात्रीपर्यंत कारवाई करत तब्बल १९ लाख रुपयांचे बेकायदेशीर खत जप्त केले.