Fadnavis Relief Package: फडणवीसांचे सरकारी पॅकेज म्हणजे फक्त आकड्यांची हेराफेरी
Agriculture Crisis: राज्य शासनाने जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही. याविरोधात १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर शासन निर्णयाची होळी करून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.