Maharashtra Winter Session: नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन घ्या
Winter Session Duration Controversy : हिवाळी अधिवेशन नागपूर करारानुसार तीन आठवडे चालवणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ पुरवणी मागण्या मान्य करण्यासाठी अधिवेशन घेतले जात आहे, असा आरोप करत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली.
Maharashtra’s Winter Session 2025 begins in Nagpur from 8–14 DecAgrowon