CM Devendra Fadnavis: दुष्काळी मदतीच्या निकषांत शेतकरी बसतो की नाही, यापेक्षा त्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे का, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात आणि गावात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, तेथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.