Sugar Industry: कारखान्यांनी नवतंत्रज्ञान, पारदर्शकतेची कास धरावी: अनिल कवडे
Former State Cooperative Commissioner Anil Kavde: साखर कारखान्यांच्या संचालकांना नवे तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेची कास धरावी लागेल. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जबाबदार विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडावी लागेल.
Former State Cooperative Commissioner Anil KavdeAgrowon