Orange Crop Insurance: मार्च ते मे दरम्यान विदर्भात नोंदविण्यात आलेल्या तीव्र उष्णतेचा फटका संत्रा बागांना बसला. जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये सलग तीन दिवस ४० अंश सेल्सिअस आणि त्यानंतर ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाल्याने हवामानाधारित फळपीक विमा योजनेतील ‘ट्रिगर’ लागू होण्याची शक्यता बळावली आहे.
Extreme Heat Trigger May Bring Relief to Orange Growers in VidarbhaAgrowon