Samruddha Panchayatraj Campaign: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मुदतवाढ
Local Governance: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावी अशा आशयाची मागणी वाशीम- मंगरूळपीर मतदारसंघाचे आ. श्याम खोडे यांनी ग्रामविकास पंचायतराज मंत्र्यांकडे केली आहे.