MSP Farmer Registration: धान, भरडधान्य खरेदीकरिता नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ

Kharif Season: खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणीकरिता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Pulses
PulsesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com