Cotton Farmer Relief: भारतीय कापूस पणन महामंडळाने (सीसीआय) कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांतर्फे होणारी नोंदणी प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पासून बंद करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली असून १६ जानेवारीपर्यंत ही नोंदणी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.