Export Potential: निर्यात ही जिल्ह्याच्या आर्थिक विकासाची किल्ली ठरावी
Economic Development: वाशीम जिल्ह्यातील कृषी, प्रक्रिया उद्योग व स्थानिक उत्पादनांमध्ये मोठी निर्यात क्षमता आहे.उद्योजकांनी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते न थांबता जागतिक बाजारपेठेचा विचार करावा.