Sanitary Pads: सॅनिटरी पॅडमध्ये शेवग्याचा वापर ठरेल गुणकारी
Women Health: सॅनिटरी पॅडमध्ये नैसर्गिक घटक म्हणून मोरिंगा (शेवगा) वापरण्याचा प्रस्ताव तज्ज्ञांनी मांडला आहे. या वनस्पतीमुळे मासिक पाळी अधिक सुसह्य ठरण्यास आणि अंतर्गत स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत मिळू शकते.