Bamboo Industry: बांबू क्षेत्रासाठी शिक्षण, कौशल्य निर्मिती करावी
Bamboo Education: मुंबईत आयोजित बांबू परिषदेतील तज्ज्ञांनी शाश्वत विकासासाठी बांबू उद्योग क्षेत्रात शिक्षण आणि कौशल्यनिर्मितीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. या परिषदेच्या माध्यमातून नव्या व्यावसायिक संधी आणि आव्हाने यावर सविस्तर चर्चा झाली.