GST ExemptionAgrowon
ॲग्रो विशेष
GST Exemption: शेतमाल, खाद्यपदार्थ जीएसटी मुक्त करा
Agricultural Product Sellers Association: शेतीमालाला योग्य भाव द्यावा, तसेच ग्राहकांवर देखील अतिरिक्त शुल्काचा बोजा पडू नये याकरिता केंद्र सरकारने पुढाकार घेऊन शेतीमालासह सर्व खाद्यांन्नावर आकारले जाणारे जीएसटी शुल्क रद्द करावे.