Tourism Development: पर्यटन विकास योजनेतून वेळागरमधील जमीन वगळा
Farmer Demand: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागरवाडी (ता.वेंगुर्ला) येथील पर्यटन विकासासाठी शासनाने संपादित केलेल्या विस्तीर्ण क्षेत्रातून केवळ ९ हेक्टर क्षेत्र वगळण्यात यावे, अशी मागणी वेळागरवाडी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्याकडे शुक्रवारी (ता.२६) केली.