Raisin Production: बेदाणा निर्मिती हंगाम २५ दिवसांनी लांबणार
Farmer Impact: यंदा अति पावसाचा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनात ६० टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाचा बेदाणा निर्मिती हंगाम सुमारे २५ दिवसांनी लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.