Maharashtra Flood Condition: अतिवृष्टीने सारेच हिरावले, आम्ही जगायचे कसे?
Farmer Crisis: रात्रभर वरच्या भागात पाऊस कोळसत असल्याने नदीला पाणी येईल असे वाटत होते, मात्र एवढे पाणी येईल याची आम्ही कल्पनाही केली नाही. एवढा पूर आला, की काही तासांत होत्याचे नव्हते झाले.