Marathi Writer Bhaskar ChandanshivAgrowon
ॲग्रो विशेष
Bhaskar Chandanshiv: चंदनशिव गेले तरी अजरामरच!
Marathi Literature: माणूस क्षर होतो म्हणजे संपतो. पण जे संपत नाही ते अक्षर. अशी अक्षरे भास्कर चंदनशिव यांनी मराठीत लिहून ठेवलेली आहेत. त्यामुळे भास्कर चंदनशिव हे अजरामरच आहेत. नुकतेच निधन झालेल्या भास्कर चंदनशिव यांच्या साहित्याचा घेतलेला हा आढावा!