Irrigation Projects Issues: पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शिवार कोरडेच
Irrigation Crisis: राजुरा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांवर आतापर्यंत सुमारे १०३ कोटींचा निधी खर्च झाला असला, तरी प्रत्यक्षात सिंचनाची व्याप्ती वाढलेली नाही. परिणामी, शेकडो हेक्टर शेती आजही कोरडवाहू आहे.