Sugarcane Price: दीड महिन्यानंतरही १२ साखर कारखान्यांकडून ऊसदर नाहीच
Cane Crushing Season: सोलापूर जिल्ह्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला असला, तरी अद्याप १२ साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. जिल्ह्यात यंदा ३५ साखर कारखान्यांनी गळीत सुरू केले असून, त्यापैकी २३ कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे,