Agriculture Tour: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरोप, चीनचा अभ्यासदौरा
Agro Tourism for Farmers: शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती आणि विकसित देशांतील शेतकऱ्यांच्या प्रयोगांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी कृषी विभागामार्फत युरोप आणि चीन अभ्यासदौरा आयोजित करण्यात येणार आहे.