Ethanol Stove: कोल्हे कारखान्याकडून इथेनॉल स्टोव्हची निर्मिती
Clean Energy: जागतिक स्तरावर युद्धमय परिस्थितीमुळे ‘एलपीजी’चा (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांना बसत आहे.
Ethanol Stove Developed as LPG Alternative in MaharashtraAgrowon