Ethanol Production: विचाराची शिस्त, आदर्श जपत इथेनॉल निर्मिती : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
Industrial Alcohol: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्शवादी शिस्तीवर साखर कारखान्यासह सर्व संस्थांची वाटचाल सुरू असून, थोरात सहकारी साखर कारखान्यातून मद्यनिर्मिती न करता इंडस्ट्रिअल अल्कोहोलची निर्मिती केली जात आहे.
Thorat Sugar Factory Focuses on Ethanol and Industrial Alcohol ProductionAgrowon