Ethanol Blending: इथेनॉल मिश्रणाने साखर कारखान्यांना नवसंजीवनी; अमित शहा
Sugar Industry: अहिल्यानगर येथे बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, इथेनॉल मिश्रणामुळे साखर उद्योगाचे आर्थिक चित्र बदलले आहे. केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने कारखान्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.