Ethanol Blended Petrol: बावीस ते तीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलला करमुक्ती
Excise Duty Exemption: केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला अधिक गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत २२ ते ३० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून (एक्साइज ड्यूटी पूर्ण सूट जाहीर केली आहे.
Centre Grants Excise Duty Exemption on 22–30% Ethanol-Blended PetrolAgrowon