Ethanol Blended Petrol: केंद्राचे मोठे पाऊल; पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉल मिश्रण, मसुदा जारी
E85 Fuel: केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉल मिश्रण आणि १०० टक्के वाहने पूर्णत: इथेनॉलवर चालू शकतील, यासाठीचा मसुदा जारी केला आहे. या नियमांच्या मसुद्यावर सूचना मागवण्यात आल्या आहेत.
Ethanol Blended Petrol E85 Draft Rules News Updates.(Agrowon)